यवतमाळ पोलीस आपल्या सेवेत तत्पर,,,उद्देश एकच संक्रमन टळावे,,,म्हणून घरीच थांबा व भारताला वाचवा...स्वतःला वाचवा म्हणजे देश आपोआपच वाचेल...👍👍👍👍....1 पाव दही,अर्धा लिटर दुध,1पाव शेंगदाणे असे कृपया ऑर्डर करू नका,,,ठोक ठोक वस्तू यादी या no वर व्हाट्सअप्प करा....व आपण सगळे पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला साथ देऊ व बाहेर न जाऊन संक्रमण टाळू....आणखी एक खबरदारी की आलेला किराणा शक्यतो 14 तास बाहेर अंगणात किंवा माढिवर ठेवा म्हणजे विषाणू प्रादुर्भाव होणार नाही,,, व घरात जाण्याआधी किंवा माढीवरून खाली आल्यावर हात स्वछ धुवून घ्या किंवा सेनिटाईज करा व मग घरात जा...अभूतपूर्व योगदान शासन देण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणजेच याची गंभीरता आपण समजायला हवी......शासन व प्रशासनाला आपण सहकार्य करूया👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
यवतमाळ पोलीस आपल्या सेवेत तत्पर..